उत्पत्ती 19:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 तर चल, आपण आपल्या बापाला द्राक्षारस पाजू आणि त्याच्यापाशी निजू; अशा प्रकारे आपण आपल्या बापाचा वंश चालवू.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 चल, आपल्या पित्याला द्राक्षरस पाजू, आणि त्याच्याबरोबर झोपू. अशा रीतीने आपल्या पित्याचा आपण वंश चालवू.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 तेव्हा चल, आपण त्यांना खूप द्राक्षमद्य पाजू आणि मग त्यांच्याबरोबर शय्या करू म्हणजे आपला वंश आपल्या वडिलांद्वारे कायम राहील.” Viz kapitola |