उत्पत्ती 19:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 एके दिवशी थोरली धाकटीला म्हणाली, “आपला बाप म्हातारा आहे, आणि जगरहाटीप्रमाणे आपल्यापाशी यायला कोणी पुरुष पृथ्वीवर नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 थोरली मुलगी धाकटीला म्हणाली, “आपला पिता म्हातारा झाला आहे आणि जगाच्या रीतीप्रमाणे आपल्याबरोबर संबंध ठेवण्यास येथे कोठेही कोणी पुरुष नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 एके दिवशी थोरली मुलगी धाकट्या बहिणीला म्हणाली, “आपले वडील म्हातारे झाले आहेत आणि आजूबाजूला एकही पुरुष नाही की जो आपल्याला मूल देईल—जशी पृथ्वीवरील प्रथा आहे. Viz kapitola |