उत्पत्ती 19:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 त्वरा कर, तिकडे पळून जा; कारण तू तेथे जाऊन पोहचेपर्यंत मला काही करता येत नाही.” ह्यावरून त्या नगराचे नाव सोअर (लहान) असे पडले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 त्वरा कर! तिकडे पळून जा, कारण तू तेथे पोहचेपर्यंत मला काही करता येणार नाही.” यावरुन त्या नगराला सोअर असे नाव पडले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 पण त्वरा कर आणि तिथे जा, कारण तू तिथे पोहोचेपर्यंत मला काहीच हालचाल करता येत नाही.” (त्या वेळेपासून त्या गावाचे नाव सोअर नगरी असे पडले.) Viz kapitola |