उत्पत्ती 19:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ते पुरुष लोटाला म्हणाले, “तुझे आणखी कोणी येथे आहेत काय? तुझा जावई, तुझे मुलगे, तुझ्या मुली आणि तुझे दुसरे कोणी ह्या नगरात असेल त्यांना ह्या स्थानातून बाहेर काढ. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मग ते पुरुष लोटाला म्हणाले, “तुझे दुसरे कोणी येथे आहे काय? जावई, तुझी मुले, तुझ्या मुली आणि तुझे जे कोणी या नगरात आहेत त्यांना येथून बाहेर काढ. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 ते दोन पुरुष लोटाला म्हणाले, “या ठिकाणी तुझे जावई, मुले किंवा मुली किंवा अजून कोणी या शहरात जे तुझे आपले असे आहे काय? त्यांना येथून बाहेर काढ, Viz kapitola |