उत्पत्ती 18:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा अब्राहाम त्वरेने डेर्यात सारेकडे जाऊन म्हणाला, “तीन मापे सपीठ लवकर घे व ते मळून त्याच्या भाकरी कर.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 अब्राहाम पटकन तंबूत सारेकडे गेला आणि म्हणाला, “लवकर तीन मापे सपीठ घेऊन ते मळ आणि भाकरी कर.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मग अब्राहाम धावत आपल्या तंबूत येऊन साराहला म्हणाला, “लवकर तीन सिआ सपीठ घेऊन ते मळ आणि भाकरी कर.” Viz kapitola |