उत्पत्ती 18:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 थोडे पाणी आणू द्या; तुम्ही आपले पाय धुऊन ह्या झाडाखाली विसावा घ्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 थोडे पाणी आणू द्या, तुमचे पाय धुवा, आणि तुम्ही झाडा खाली आराम करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मी थोडे पाणी आणतो आणि तुम्ही आपले पाय धुऊन या झाडाखाली विसावा घ्या. Viz kapitola |