उत्पत्ती 18:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 मग अब्राहामाशी बोलणे संपवल्यावर परमेश्वर निघून गेला, आणि अब्राहाम आपल्या ठिकाणी परत आला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 मग परमेश्वराने अब्राहामाशी बोलणे संपविल्याबरोबर तो लगेच निघून गेला, आणि अब्राहाम आपल्या तंबूकडे परत आला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 जेव्हा याहवेहने अब्राहामाशी आपले बोलणे संपविले, ते निघून गेले आणि अब्राहाम घरी परतला. Viz kapitola |