उत्पत्ती 18:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तो म्हणाला, “हे प्रभू, माझ्यावर तुझी कृपादृष्टी असेल तर ये; तुझ्या दासापासून पुढे जाऊ नकोस; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तो म्हणाला, “प्रभू, जर माझ्यावर तुमची कृपादृष्टी असेल तर तुझ्या सेवकाला सोडून पुढे जाऊ नका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तो त्यांना म्हणाला, “माझ्या स्वामी, माझ्यावर आपली कृपा झाली असल्यास, माझ्या घरी न येता पुढे जाऊ नका. Viz kapitola |