Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 18:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 तेव्हा सारा नाकारून म्हणाली, “मी हसले नाही;” कारण ती घाबरली होती; पण तो म्हणाला, “नाही, तू हसलीसच.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 नंतर सारा नाकारून म्हणाली, “मी हसले नाही,” कारण ती फार घाबरली होती. त्याने उत्तर दिले, “नाही, तू हसलीसच.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 साराह घाबरली, म्हणून ती खोटे बोलत म्हणाली, “मी हसले नाही.” परंतु ते म्हणाले, “होय, तू हसलीस.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 18:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy