Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 17:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 देव अब्राहामाला आणखी म्हणाला, “आता तू व तुझ्या पश्‍चात तुझ्या संततीने पिढ्यानपिढ्या माझा करार पाळावा.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 नंतर देव अब्राहामाला पुढे म्हणाला, “आता या करारातील तुझा भाग हा असा, तू माझा करार पाळावा, तू आणि तुझ्या मागे तुझ्या वंशजांनी पिढ्यानपिढ्या पाळावयाचा माझा करार पाळावा.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 मग परमेश्वराने अब्राहामाला सांगितले, “माझ्याशी केलेल्या कराराचे तू आणि तुझ्या येणार्‍या वंशजांनी पिढ्यान् पिढ्या पर्यंत पालन करावे.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 17:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy