उत्पत्ती 17:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ह्या ज्या कनान देशात तू उपरा आहेस, तो सगळा देश मी तुला व तुझ्या पश्चात तुझ्या संतानाला कायमचा वतन म्हणून देईन आणि मी त्यांचा देव राहीन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 ज्या प्रदेशामध्ये तू राहत आहेस तो, म्हणजे कनान देश, मी तुला व तुझ्या वंशजांना कायमचे वतन म्हणून देईन, आणि मी तुमचा देव होईन.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 ज्या देशात आज तू परका आहेस, तो संपूर्ण कनान देश मी तुला आणि तुझ्यानंतर तुझ्या वंशजांना कायमचे वतन म्हणून देईन; आणि मी त्यांचा परमेश्वर होईन.” Viz kapitola |