उत्पत्ती 15:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तो त्याला म्हणाला, “तुला हा देश वतन द्यावा म्हणून खास्द्यांच्या ऊर गावातून ज्याने तुला आणले तो मीच परमेश्वर आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 परमेश्वर त्यास म्हणाला, “हा देश तुला वतन करून देण्याकरता खास्द्यांच्या ऊर देशातून तुला आणणारा मीच परमेश्वर आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्यांनी त्याला सांगितले, “मी याहवेह आहे. मी ही भूमी कायमची वतन करून देण्यासाठी तुला खास्द्यांच्या ऊर या शहरातून येथे आणले आहे.” Viz kapitola |