उत्पत्ती 15:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्त्व गणला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवला. आणि तो विश्वास त्याचा प्रामाणिकपणा असा मोजण्यात आला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 अब्रामाने याहवेहवर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. Viz kapitola |