उत्पत्ती 13:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्यांना एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना; कारण त्यांची मालमत्ता एवढी झाली की त्यांना एकत्र राहता येईना. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तो देश त्या दोघांना एकत्र जवळ राहण्यास पुरेना, कारण त्यांची मालमत्ता फारच मोठी होती, ती इतकी की त्यांना एकत्र राहता येईना. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 परंतु ते एकत्र राहत असताना ती जमीन त्यांना पुरेशी होऊ शकत नव्हती, कारण त्यांची संपत्ती इतकी मोठी होती की ते एकत्र राहू शकत नव्हते. Viz kapitola |