उत्पत्ती 13:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 कारण जो हा सर्व देश तुला दिसत आहे तो तुला व तुझ्या संततीला मी कायमचा देईन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तू पाहतोस हा सगळा प्रदेश मी तुला आणि तुझ्यानंतर तुझ्या संततीला कायमचा देईन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 जो सर्व देश तू पाहतोस तो मी तुला आणि तुझ्या वंशजांना देईन. Viz kapitola |