उत्पत्ती 12:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 परमेश्वराने अब्रामाला सांगितले, “तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आता परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू आपला देश, आपले नातलग आणि बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेहने अब्रामाला सांगितले होते, “तू आपला देश, आपले लोक व आपल्या पित्याचे घर सोड आणि मी दाखवेन त्या देशात जा. Viz kapitola |