उत्पत्ती 11:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 नंतर परमेश्वराने तेथून त्यांना सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगवले; ह्याप्रमाणे त्यांचे नगर बांधायचे राहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मग परमेश्वराने पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली आणि म्हणून नगर बांधण्याचे काम त्यांनी थांबवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 अशा रीतीने याहवेहने सर्व पृथ्वीभर मानवांची पांगापांग केली आणि त्यांचे शहर बांधण्याचे काम थांबले. Viz kapitola |