उत्पत्ती 11:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 पुढे असे झाले की पूर्वेकडे जाता जाता त्या लोकांना शिनार देशात एक मैदान लागले, आणि तेथे त्यांनी वस्ती केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 ते पूर्वेकडे प्रवास करत असताना त्यांना शिनार देशात एक मैदान लागले आणि त्यांनी तेथेच वस्ती केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 पुढे ते पूर्वेकडे जात असता, त्या लोकांना शिनार प्रांतात एक मैदान लागले आणि त्यांनी तिथे वस्ती केली. Viz kapitola |