उत्पत्ती 11:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 सर्व पृथ्वीची एकच भाषा, एकच बोली होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आता पृथ्वीवरील सर्व लोक एकच भाषेचा वापर करत होते आणि शब्द समान होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 त्याकाळी पृथ्वीवरील सर्व मानवांची एकच भाषा आणि एकच बोली होती. Viz kapitola |