उत्पत्ती 1:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 असे प्रत्येक जातीचे वनपशू, ग्रामपशू व जमिनीवर रांगणारे जीव देवाने निर्माण केले; देवाने पाहिले की हे चांगले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 देवाने पृथ्वीवरील जनावरे, गुरेढोरे, वनपशू, आणि सरपटणारा प्रत्येक जीव त्याच्या त्याच्या जाती प्रमाणे निर्माण केला. देवाने पाहिले की हे चांगले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 परमेश्वराने वन्यप्राणी, पाळीव जनावरे, जमिनीवर सरपटत जाणारे सर्व प्राणी, त्यांच्या जाती प्रमाणे त्यांनी निर्माण केले आणि परमेश्वराने पाहिले की ते चांगले आहे. Viz kapitola |