उत्पत्ती 1:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मग देव बोलला, “जीवजंतूंच्या थव्यांनी जले भरून जावोत आणि पृथ्वीवरून आकाशाच्या अंतराळात पक्षी उड्डाण करोत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 देव बोलला, “जले जीवजंतूनी भरून जावोत, आणि पृथ्वीच्या वर आकाशाच्या अंतराळात पक्षी उडोत.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 आणि परमेश्वराने म्हटले, “जलांमध्ये विपुल प्रमाणात जीवजंतू उत्पन्न होवोत आणि पक्षी पृथ्वीवर आकाशमंडळात विहार करोत.” Viz kapitola |