गलतीकरांना 6:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 एकमेकांची ओझी वाहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तुम्ही एकमेकांची ओझी वाहा म्हणजे अशाने ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 एकमेकांची ओझी वाहण्याकरिता हातभार लावा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 एकमेकांची ओझी वाहा, आणि अशा रीतीने ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. Viz kapitola |