गलतीकरांना 5:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 कारण आपण आत्म्याच्या द्वारे विश्वासाने नीतिमत्त्वाची आशा धरून वाट पाहत आहोत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 कारण आपण देवाच्या आत्म्याच्याद्वारे, विश्वासाने, नीतिमत्त्वाची आशा धरून वाट पाहत आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 आम्ही मात्र विश्वासाद्वारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने नीतिमान ठरण्याची आशा बाळगून वाट पाहत आहोत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आम्ही पवित्र आत्म्याद्वारे नीतिमत्व प्राप्त करावे या विश्वासाने आशा धरून वाट पाहत आहोत. Viz kapitola |