गलतीकरांना 5:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 सुंता करून घेणार्या प्रत्येक माणसाला मी पुन्हा निश्चितार्थाने सांगतो की, ‘तू संपूर्ण नियमशास्त्र आचरण्यास बांधलेला आहेस.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 कारण सुंता झालेल्या प्रत्येक मनुष्यास मी हे पुन्हा निक्षून सांगतो की, तो संपूर्ण नियमशास्त्र पाळण्यास बांधलेला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 सुंता करून घेणाऱ्या प्रत्येक माणसाला मी पुन्हा बजावून सांगतो की, तो संपूर्ण नियमशास्त्र आचरण्यास बांधलेला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मी पुन्हा प्रत्येक मनुष्यास जाहीर करतो की जो कोणी आपली सुंता करून घेईल, तो पूर्ण नियमशास्त्र आचरण्यास बांधलेला आहे. Viz kapitola |