गलतीकरांना 4:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तथापि, पूर्वी तुम्ही देवाला ओळखत नव्हता तेव्हा जे वस्तुतः देव नाहीत त्यांचे गुलाम होता; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तथापि पूर्वी तुम्ही देवाला ओळखीत नव्हता, तेव्हा, जे स्वभावतः देव नाहीत त्यांचे दास होता; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 पूर्वी तुम्ही देवाला ओळखत नव्हता आणि त्यामुळे जे वस्तुतः देव नाहीत, त्यांचे तुम्ही गुलाम होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तुम्हाला परमेश्वराची ओळख होण्यापूर्वी, तुम्ही सुद्धा, जे वास्तविक परमेश्वर नाहीत, त्यांचे दास होता. Viz kapitola |