Online Bible

- Reklamy -




गलतीकरांना 2:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तथापि माझ्याबरोबरचा तीत हा हेल्लेणी असताही त्यालादेखील सुंता करवून घेण्यास भाग पाडण्यात आले नाही;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 पण माझ्याबरोबर असलेला तीत हा ग्रीक असल्यामुळे, त्यालाही सुंता करून घेण्यास भाग पाडण्यात आले नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 माझा सहकारी तीत हा ग्रीक असता त्यालाही सुंता करून घेण्यास भाग पाडण्यात आले नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 माझ्याबरोबर असलेला तीतस ग्रीक होता, तरी त्याची सुंता झाली पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला नाही.

Viz kapitola kopírovat




गलतीकरांना 2:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy