गलतीकरांना 2:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मला प्रकटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो; ज्या सुवार्तेची मी परराष्ट्रीयांत घोषणा करत असतो, ती मी त्यांना निवेदन केली, परंतु जे प्रतिष्ठित होते त्यांना एकान्ती केली; नाहीतर मी व्यर्थ धावतो किंवा धावलो असे कदाचित झाले असते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मला प्रकटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो आणि जे शुभवर्तमान मी परराष्ट्रीयात गाजवत असतो, ती मी त्यांच्यापुढे मांडले; पण जे विशेष मानलेले होते त्यांना एकांती मांडले; नाही तर, मी व्यर्थ धावतो किंवा धावलो, असे कदाचित् झाले असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 मला प्रकटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो. ज्या शुभवर्तमानाची मी यहुदीतर लोकांत घोषणा करत असतो, त्याविषयी तेथील नेत्यांना एक खासगी सभा घेऊन निवेदन केले. माझे भूतकालीन किंवा वर्तमानकालीन सेवाकार्य व्यर्थ ठरू नये, म्हणून मी हे केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 मला प्राप्त झालेल्या प्रकटीकरणाचा प्रतिसाद म्हणून मी तिथे गेलो आणि तेथील प्रतिष्ठित पुढार्यांची एकांतात भेट घेऊन त्यांना ती शुभवार्ता सांगितली, ज्या शुभवार्तेचा प्रचार मी गैरयहूदीयांमध्ये करीत आहे. मला खात्री करून घ्यायची होती की, मी व्यर्थ धावत नव्हतो आणि माझी धडपड मी काही व्यर्थपणे करीत आलेलो नव्हतो. Viz kapitola |