Online Bible

- Reklamy -




गलतीकरांना 2:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 कारण जे मी पाडून टाकले ते मी पुन्हा उभारत असलो तर मी स्वत:ला उल्लंघन करणारा ठरवतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 कारण मी जे पाडले आहे ते पुन्हा उभारले तर मी स्वतःला नियमशास्त्र मोडणारा ठरवीन.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 नियमशास्त्राची जी व्यवस्था मी मोडून टाकली तीच मी पुन्हा उभारीत असलो, तर मी स्वतःला उ्रंघन करणारा ठरवतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 जे मी उद्ध्वस्त केले ते जर मी पुन्हा बांधतो, तर मी खरोखरच नियमशास्त्र मोडणारा असा ठरतो.

Viz kapitola kopírovat




गलतीकरांना 2:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy