निर्गम 9:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 दुसर्या दिवशी परमेश्वराने ही गोष्ट केली आणि मिसर देशातील सर्व जनावरे मेली; तथापि इस्राएल लोकांच्या जनावरांपैकी एकही मेले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 दुसऱ्या दिवशी परमेश्वराने ही गोष्ट केली आणि मिसरमधील सर्व गुरे मरण पावली. परंतु इस्राएल लोकांच्या गुरांपैकी एकही मरण पावले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आणि दुसर्या दिवशी याहवेहने तसेच केले: इजिप्त लोकांची सर्व गुरे मरून गेली, परंतु इस्राएल लोकांच्या कळपातील एकही जनावर मेले नाही. Viz kapitola |