निर्गम 9:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 परमेश्वर मोशेला म्हणाला, “पहाटेस उठून फारोपुढे उभा राहा, आणि त्याला सांग, ‘इब्र्यांचा देव परमेश्वर असे म्हणतो की, माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यांना जाऊ द्यावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू पहाटेस उठून फारोपुढे उभा राहा; आणि त्यास सांग की इब्र्यांचा देव परमेश्वर असे म्हणतो, माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांस जाऊ दे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 मग याहवेह मोशेला म्हणाले, “अगदी पहाटेच ऊठ, फारोहची भेट घे आणि त्याला सांग, इब्री लोकांचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: माझी उपासना करण्यासाठी माझ्या लोकांना जाऊ दे. Viz kapitola |