निर्गम 9:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “फारोकडे जाऊन सांग, ‘इब्र्यांचा देव परमेश्वर असे सांगतो की, माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यांना जाऊ द्यावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 नंतर परमेश्वराने मोशेला फारोकडे जाऊन असे बोलण्यास सांगितले, “इब्र्यांचा देव परमेश्वर म्हणतो, ‘माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांस जाऊ दे.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “फारोहकडे जा व त्याला सांग, ‘इब्री लोकांचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात, “माझ्या लोकांना जाऊ दे, अशासाठी की त्यांनी माझी उपासना करावी.” Viz kapitola |