निर्गम 8:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 अहरोनाने मिसरातील जलाशयांवर आपला हात उगारला तेव्हा बेडूक बाहेर निघाले, आणि त्यांनी मिसर देश व्यापून टाकला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मग अहरोनाने आपला हात मिसराच्या जलाशयावर लांब केला तेव्हा बेडूक बाहेर आले आणि त्यांनी अवघा मिसर देश व्यापून टाकला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्याप्रमाणे अहरोनाने इजिप्तच्या पाण्यावर आपला हात लांब केला आणि संपूर्ण देश बेडकांनी व्यापून गेला. Viz kapitola |