निर्गम 8:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाला सांग की, ‘आपली काठी हाती घेऊन नद्या, नाले व तलाव ह्यांवर आपला हात उगार आणि बेडूक मिसर देशावर चढून येतील असे कर.”’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाला त्याच्या हातातील काठी नद्या, नाले तलाव यांच्या जलावर लांब कर म्हणजे मग बेडूक मिसर देशावर चढून येतील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 यानंतर याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोनाला सांग, त्याने त्याच्या हातात काठी घेऊन आपला हात इजिप्तमधील सर्व ओढे, कालव्याच्या व तलावाच्या दिशेला लांब करावा म्हणजे इजिप्त देशाच्या भूमीवर बेडूक येतील.” Viz kapitola |