निर्गम 7:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आणि मिसरावर मी आपला हात उभारून त्यांच्यामधून इस्राएल लोकांना बाहेर काढीन तेव्हा मिसर्यांना कळेल की, मी परमेश्वर आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आणि मिसरावर मी हात उगारून त्यांच्यातून इस्राएली लोकांस काढून आणीन, तेव्हा मिसऱ्यांना कळेल की मी परमेश्वर आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आणि जेव्हा मी माझा हात इजिप्तविरुद्ध उगारेन आणि इस्राएलास बाहेर आणेन, तेव्हा इजिप्तच्या लोकांना समजेल की मीच याहवेह आहे.” Viz kapitola |