निर्गम 7:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 सर्व मिसरी लोकांनी पिण्याच्या पाण्यासाठी नदीच्या आसपास झरे खणले; कारण नदीचे पाणी त्यांना पिववेना. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 मिसराच्या लोकांस नदीचे पाणी पिववेना म्हणून त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी झरे खणले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 आणि इजिप्तच्या लोकांनी नाईल नदीच्या किनार्यावर खणले, कारण नदीचे पाणी ते पिऊ शकत नव्हते. Viz kapitola |