निर्गम 7:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 नदीतले मासे मरतील आणि तिला घाण सुटेल; आणि नदीचे पाणी पिण्याची मिसरी लोकांना किळस वाटेल.”’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मग पाण्यातील सर्व मासे मरतील. नदीला घाण सुटेल आणि मिसराचे लोक नदीचे पाणी पिऊ शकणार नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 मग नाईल नदीतील मासे मरतील आणि नदीला दुर्गंध सुटेल; इजिप्तचे लोक ते पाणी पिऊ शकणार नाहीत.’ ” Viz kapitola |