निर्गम 6:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 शिवाय ह्या इस्राएल लोकांना मिसर्यांनी दास करून ठेवले आहे. त्यांचा आक्रोश ऐकून मी आपल्या कराराचे स्मरण केले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 ज्या इस्राएलाला मिसऱ्यांनी दास करून ठेवले आहे त्यांचे कण्हणे ऐकून मी आपल्या कराराची आठवण केली आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आता इस्राएली लोकांचे इजिप्तच्या दास्यातील विव्हळणे मी ऐकले आणि माझ्या कराराची मला आठवण झाली आहे. Viz kapitola |