निर्गम 6:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ज्या कनान देशात ते उपरे होते तो परदेश त्यांना वतन देण्याविषयीचा करार मी त्यांच्याशी केला आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 ज्या कनान देशात ते उपरी होते तो परदेश त्यांना वतन देण्याविषयीचा करार मी त्यांच्याशी केला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ज्या कनान देशात ते पूर्वी परदेशी म्हणून राहत होते, तो देश मी त्यांना देईन, असा मी त्यांच्याशी करार स्थापित केला. Viz kapitola |