निर्गम 5:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्या लोकांवर अधिक काम लादा, म्हणजे त्यांच्यावर कामाचा बोजा पडून ते ह्या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा त्यांच्यावर अधिक काम लादून त्यांना सतत कामात ठेवा. म्हणजे मग खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्यांच्यासाठी काम अजून कठीण करा, म्हणजे ते काम करत राहतील व खोट्या गोष्टींकडे ते लक्ष देणार नाहीत.” Viz kapitola |