निर्गम 5:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 आता जा आणि आपले काम करा; तुम्हांला गवत काही मिळायचे नाही, आणि विटा तर नेहमीच्या इतक्याच करून दिल्या पाहिजेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 आता आपल्या कामावर माघारी जा. तुम्हास गवत काही मिळायचे नाही, परंतु पूर्वीप्रमानेच विटा तुम्ही केल्या पाहिजेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 आता आपले काम करा. तुम्हाला गवत पुरविले जाणार नाही, तरी नेमल्याप्रमाणेच विटा तयार करून द्याव्या लागतील.” Viz kapitola |