Online Bible

- Reklamy -




निर्गम 40:35 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 दर्शनमंडपावर मेघ राहिला आणि परमेश्वराच्या तेजाने निवासमंडप भरून गेला म्हणून मोशेला आत प्रवेश करता येईना.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 दर्शनमंडपावर मेघ राहिला व परमेश्वराच्या तेजाने निवासमंडप भरून गेला म्हणून मोशेला आत जाता येईना.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 मोशे सभामंडपात प्रवेश करू शकत नव्हता कारण त्यावर मेघ होता आणि याहवेहच्या तेजाने निवासमंडप भरून गेला होता.

Viz kapitola kopírovat




निर्गम 40:35

Následuj nás:

Reklamy


Reklamy