निर्गम 4:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 मग परमेश्वर अहरोनाला म्हणाला, “मोशेला भेटण्यास तू रानात जा.” तो गेला आणि देवाच्या डोंगरावर त्याला भेटून त्याने त्याचे चुंबन घेतले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 मग परमेश्वराने अहरोनाला सांगितले, “मोशेला भेटायला रानात जा.” तो गेला आणि देवाच्या डोंगरावर जाऊन मोशेला भेटला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 आता याहवेहने अहरोनाला म्हटले, “मोशेला भेटण्यासाठी रानात जा.” तेव्हा अहरोन मोशेला परमेश्वराच्या पर्वतावर भेटला आणि त्याचे चुंबन घेतले. Viz kapitola |