निर्गम 39:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 इस्राएल लोकांची स्मारकरत्ने व्हावीत म्हणून ती एफोदाच्या खांदपट्ट्यांवर लावली; परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 इस्राएल लोकांची स्मारकरत्ने व्हावी म्हणून ती एफोदाच्या खांदपट्ट्यांवर लावली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मग त्यांनी इस्राएलच्या पुत्रांचे स्मारक म्हणून ती रत्ने एफोदाच्या दोन खांदेपट्ट्यांवर लावली, याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे त्यांनी हे केले. Viz kapitola |