निर्गम 39:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी कुशलतेने विणलेली तलम वस्त्रे, अहरोन याजकाची पवित्र वस्त्रे आणि याजक ह्या नात्याने सेवा करण्यासाठी त्याच्या मुलांची वस्त्रे, ही सर्व त्यांनी आणली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी कुशलतेने विणलेली वस्रे, अहरोन याजकाची पवित्र वस्रे आणि याजक या नात्याने सेवा करण्यासाठी त्याच्या पुत्रांची वस्रे ही सर्व त्यांनी आणली; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 पवित्रस्थानात सेवा करताना घालावयाची विणलेली वस्त्रे आणि याजक म्हणून घालावयाची अहरोन याजकासाठी पवित्र वस्त्रे व त्याच्या पुत्रांची वस्त्रे. Viz kapitola |