निर्गम 38:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 वेदी उचलण्यासाठी तिच्या बाजूंच्या कड्यांत दांडे घातले; वेदी मध्यभागी पोकळ ठेवून बाजूंना फळ्या बसवून ती बनवली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 वेदी उचलून नेण्याकरता तिच्या बाजूच्या कड्यांत त्याने दांडे घातले; वेदीच्या चारही बाजूंना फळ्या लावून ती मध्यभागी पोकळ ठेवली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्यांनी ते दांडे कड्यात अडकविले, म्हणजे वेदी वाहून नेताना दांडे वेदीच्या दोन बाजूंनी असतील. वेदी लाकडाची असून ती आतून पोकळ बनविली. Viz kapitola |