निर्गम 38:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 वेदीला त्याने सभोवती कंगोर्याच्या खाली पितळेच्या जाळीची एक चाळण बनवली; ती वेदीच्या खालच्या बाजूने अर्ध्या उंचीपर्यंत होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्याने वेदीला सभोवती कंगोऱ्याच्या खाली पितळेची जाळी बनवली, ती खालपासून वेदीच्या तळाच्या अर्ध्या अंतरापर्यंत वर आली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्यांनी वेदीसाठी कास्याच्या जाळीची चाळण तयार केली, जी वेदीच्या काठाखाली वेदीच्या अर्ध्या उंचीपर्यंत होती. Viz kapitola |