निर्गम 37:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्या करूबांचे पंख असे पसरले होते की, त्यांनी ते दयासन झाकले होते; त्यांची तोंडे समोरासमोर असून त्यांची दृष्टी दयासनासमोर लागलेली होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 त्या करुबांचे पंख वर असे पसरले होते की त्यांनी ते दयासन झाकले होते; त्यांची तोंडे समोरासमोर असून त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 या करुबांची पंखे वरच्या बाजूने पसरून प्रायश्चिताच्या झाकणावर आच्छादन करीत होते. करुबांची मुखे समोरासमोर असून त्यांची दृष्टी प्रायश्चिताच्या झाकणाकडे होती. Viz kapitola |