निर्गम 35:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 जडवण्यासाठी रत्नांना पैलू पाडील; लाकडाचे नक्षीकाम करील आणि अशा सर्व प्रकारची कारागिरीची कामे करील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 तो रत्नांना पैलू पाडील. लाकडाचे नक्षीकामही करून अशा सर्व प्रकारची कारागिरीची कामे करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 आणि पाषाण फोडून रत्ने घडवावी, लाकडाचे काम आणि सर्वप्रकारचे कलात्मक कारागिरीचे काम करावे. Viz kapitola |