निर्गम 35:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 मग मोशे इस्राएल लोकांना म्हणाला, “पाहा, यहूदा वंशातील ऊरीचा मुलगा म्हणजे हूराचा नातू बसालेल ह्याला परमेश्वराने नाव घेऊन बोलावले आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 तेव्हा मोशे इस्राएल लोकांस म्हणाला, पाहा, परमेश्वराने यहूदा वंशातील ऊरीचा पुत्र म्हणजे हूराचा नातू बसालेल ह्याला नाव घेऊन बोलावले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 मग मोशे इस्राएली लोकांना म्हणाला, “पाहा, याहवेहने यहूदाहच्या गोत्रातील, हूराचा पुत्र, उरी याचा पुत्र बसालेल याला निवडले आहे, Viz kapitola |