निर्गम 35:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 सहा दिवस काम करावे, पण सातवा दिवस तुमच्यासाठी परमेश्वराचा पवित्र दिवस, परमविश्रामाचा शब्बाथ होय; त्या दिवशी जो कोणी काम करील त्याला जिवे मारावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 सहा दिवस काम करावे, परंतु सातवा दिवस तुमच्यासाठी परमेश्वराचा पवित्र दिवस, परमविसाव्याचा शब्बाथ होय, त्या दिवशी काम करणाऱ्या कोणत्याही मनुष्यास अवश्य जिवे मारावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 सहा दिवस तुम्ही काम करावे, परंतु सातवा दिवस तुमचा पवित्र दिवस असेल, हा याहवेहप्रीत्यर्थ शब्बाथ विसाव्याचा दिवस असावा. जो कोणी या दिवशी काम करेल, त्याला जिवे मारावे. Viz kapitola |